औरंगाबाद महाराष्ट्र

होय मी विरोध केला, हिम्मत होती तर एकाएकानं यायचं की- एमआयएम नगरसेवक

औरंगाबाद | होय मी अटलजींच्या श्रद्धांजलीच्या प्रस्तावाला विरोध केला, हिंमत होती तर एकाएकानं यायचं की, असं एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन म्हणाले.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावला विरोध केल्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकाला भाजप नगरसेवकांनी मारहाण केली होती.

दरम्यान, आम्ही लोकशाही मार्गानं प्रस्तावला विरोध केला होता, मात्र भाजप नगरसेवकांनी सभागृहाचा अपमान केला आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला

-… म्हणून सचिन तेंडुलकरला मिळाली करात सूट

-न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय- एकनाथ खडसे

-महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात-एकनाथ खडसे

-केरळमध्ये महापूर; 97 जणांचा मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या