देश

योगा करता करता बहाद्दराने चोरला बल्ब- पहा व्डीडिओ

चेन्नई | तामिळनाडूतील एका व्यक्तीने बल्ब चोरण्यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे. बल्ब चोरण्यासाठी चक्क त्याने योगा केल्याचा अनोखा व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय.

तामिळनाडूतील हा अज्ञात व्यक्ती बल्ब चोरण्यासाठी योगा करत आहे, कदाचित त्याच्यासारखे कष्ट कोणत्याच चोराने घेतले नसतील. 

योगा करता करता त्याला संधी मिळताच त्याने दुकानाच्या समोरील बल्ब काढून आपल्या खिशात ठेवला आहे. त्याच्या या चोरीचा व्हीडिओ तामिळ न्यूज चॅनेल थलाईमुराई टी.व्ही चॅनलने यूट्युब वर शेअर केला आहे.

पहा व्हीडिओ – 

महत्त्वाच्या बातम्या –

-हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देऊ नये!

-बाळासाहेबांचं बोट धरून भाजप मोठा झाला-रामदास कदम

-पंकजा मुंडेंना धक्का; जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा?

-5 रूपयांच्या पॉपकॉर्नवरून मनसेचा PVR मध्ये राडा

-राज्यसभेसाठी भाजपकडून बाबासाहेब पुरंदरेंची विचारणा?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या