बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला धडकी भरवणारा योगेंद्र यादवांचा अंदाज!

मुंबई |  भाजपला एक्सिट पोलने दाखवलेल्या जागांपेक्षा जास्त जागा मिळतील आणि बहुमताने ते पुन्हा एकदा सरकार स्थापण करतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे. साहजिकच यादवांच्या अंदाजाने काँग्रेसला नक्कीच धडकी बसेल.

काँग्रेस पक्ष हा देशातल्या जनतेला आणि भाजपला सक्षम पर्याय होऊच शकत नाही, असं मत यादवांनी व्यक्त केलं. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

सध्याच्या काँग्रेसची भारताला गरज नाही. काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून संपूर्णपणे अपयशी ठरला आहे, असंही ते म्हणाले.

निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद होती हे वेदना देणारं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

काँग्रेसने मुस्लीमांचा फक्त वापर करुन घेतला; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

-महाराष्ट्रातील ‘या’ भाजप उमेदवाराला विजयाची पक्की खात्री; निकालापूर्वीच दिली मिठाईची ऑर्डर

-शहांकडून उद्धव ठाकरेंसाठी खास पुरणपोळीचा बेत; पण डीश सर्व्ह करायला जाणार हे शिवसेना नेते

-पुण्याच्या काँग्रेस उमेदवाराला ईव्हीएमवर शंका; म्हणून केली मतमोजणी केंद्राची पाहणी

एक्झिट पोलने वर्तवला निलेश राणेंचा पराभव; यावर नितेश म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More