लखनऊ | लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मुस्लीम लीगचा विजय झाल्यास हा व्हायरस देशभरात पसरेल, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
मुस्लीम लीग हा खूप घातक व्हायरस आहे. त्याला रोखले नाही तर देशभरात त्याचा प्रसार होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसला मुस्लीम लीगची लागण झाली आहे. देशाला याची लागण झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
हिरवी निशाणे पुन्हा फडकू लागली आहेत. त्यामुळे सावध राहा, असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-माझं लग्न माझ्या कामाशी झालंय; राहुल गांधींचं ‘सावधान’ उत्तर
-मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा एकदा राज ठाकरे लक्ष्य!
-मला राजकारणात येऊन माझं स्वातंत्र्य गमवायचं नाही- कंगणा रणावत
-“मोदींसारखा सतर्क चौकीदार आला म्हणूनच विजय माल्या आणि निरव मोदी पळाले”
-तरुणांना देणार महिन्याला 6 हजार रुपये, मोदी सरकारची नवी योजना
Comments are closed.