Top News

मला मिठी मारण्याआधी राहुल गांधींनी दहावेळा विचार करावा- योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली | मला मिठी मारण्याआधी राहुल गांधींना दहावेळा विचार करावा लागेल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

राहुल गांधी तुमची गळाभेट घ्यायला आले तर तुम्ही काय करणार?, असा प्रश्न योगींना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर योगींनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. 

मोदींची गळाभेट हा राहुल गांधी यांचा स्टंट आहे. दुसऱ्याच्या डोक्याने काम करणाराच असे स्टंट करतो, अशा गोष्टींकडे मी लक्ष देत नाही, असं ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

-मुख्यमंत्री भिडेंचे धारकरी की वारकरी?; अशोक चव्हाणांचा सवाल

-सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

-मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, अन्यथा राजीनामा देईन- आमदार हर्षवर्धन जाधव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या