देश

योगी आदित्यनाथांच्या 3 वैमानिकांचा तडकाफडकी राजीनामा!

लखनऊ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 3 वैमानिकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या 3 वैमानिकांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे एकच गोंधळ उडाला.

या पायलटांची नियुक्ती 3 वर्षासाठी केली होती. मात्र कामाचा ताण जास्त असल्यामुळे त्यांनी पगार वाढीची मागणी केली होती. पगार वाढ न केल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असल्याचं समजतंय.

दरम्यान, सरकारनी या स्थानांवर दोन पायलटांची नियुक्ती केल्याचे समजतंय. पुढच्या १५ दिवसात नवीन पायलट पदभार सांभाळतील.

महत्त्वाच्या बातम्या-

-श्रीमंत कोकाटेंना सुरक्षा द्या; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-श्रीमंत कोकाटेंच्या केसाला जर धक्का लागला तर पुढच्याची गय नाही!

-अमिषाचं हॉट फोटोशुट; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

-लालूंना न्यायालयाचा झटका; 30 आॅगस्टपर्यत शरण येण्याचे आदेश

-अटक होईल अशी भीती वाटत असल्यास नामजप वाढवा; ‘सनातन’ची साधकांना सूचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या