लखनऊ | संत कबीरनगरमधील कबीर समाधीवर टोपी घालण्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नकार दिला आहे. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
योगी आदित्यनाथ संत कबीरनगरमधील कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेले होते. तेव्हा तेथील खादीम यांनी योगींना टोपी घालण्याचा प्रयत्न केला.
योगी आदित्यनाथ यांची यावेळी अडचण झाली होती, मात्र त्यांनी चेहऱ्यावर हास्य दाखवत नम्रपणे टोपी घालण्यास नकार दिला. या प्रकारानंतर काँग्रेसनं योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
पाहा व्हीडिओ-
#WATCH: UP CM Yogi Adityanath refuses to wear karakul cap offered to him at Sant Kabir's Mazar in Maghar. (27.06.2018) pic.twitter.com/MYb9Mar3WP
— ANI UP (@ANINewsUP) June 28, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-“मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर 2 दिवसात जामीन दिला असता का?”
-परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!
-भाजपनं सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेतला!
-भाजप राम मंदिर बांधणार पण अयोध्येत नव्हे, मध्य प्रदेशमध्ये….
-नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होणं हे भाग्याचं- मुख्यमंत्री