लखनऊ | थोडा संयम राखा, रामाची कृपा झाली, तर अयोध्येतील राम मंदीर नक्की उभं राहिल, असं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं आहे.
राम मंदिराबाबत कोणतीही शंका घेण्याची गरज नाही, घटनेला बांधील राहून काम करायचे असल्याने थोडा संयम आवश्यक आहे, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
दरम्यान, ज्यांनी राम मंदिरावर गोळ्या घातल्या तेच आता राम मंदिराची चर्चा करु लागले आहेत, आम्ही सत्तेत आल्यापासून विकास करण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणप्रश्नी ‘या’ दिवशी होणार महत्वाची सुनावणी!
-कानाखाली मारुन आरक्षणाचा हक्क परत मिळवा-कल्याण सिंह
-2019 मध्ये आम्हीच सत्तेवर येणार; चव्हाणांच्या या वक्तव्याला शेट्टींचाही दुजोरा
-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारिख जाहीर
-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार