एन.डी.तिवारींच्या अंतिम दर्शनात मुख्यमंत्री योगी आणि मंत्र्यांचा हास्यकल्लोळ! व्हिडिओ व्हायरल

लखनऊ | उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांच्या अंतिम दर्शनावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओत मुख्यमंत्री योगी, राज्यपाल लालजी टंडन आणि योगी आदित्यनाथ आणि यांच्या मंत्रिमंडळातले काही मंत्री गप्पा मारताना आणि जोरात हसत असताना दिसत आहेत.

दरम्यान, काँग्रेसनं भाजपवर जोरदार टीका केलीय. भाजपला जन्म असो की मृत्यू प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट करायचा असता असं काँग्रेसने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘जलयुक्त शिवार’चा फुगा फुटला, कुठे आहेत ती १६ हजार गावं? अजित पवारांचा सवाल

-…. अखेर मुहूर्त ठरला; या दिवशी चढणार बाजीराव-मस्तानी बोहल्यावर!

-सदाशिव लोखंडेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर; शिवसेना प्रमुखांची घोषणा!

-त्या रात्री नेमकं काय घडलं?; अमृतसर दुर्घटनेतील ड्रायव्हरनं दिलं लेखी उत्तर

-मला खुर्ची नको, फक्त तुमचं प्रेम हवंय; उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या