Top News देश

‘त्यांना अशी शिक्षा केली जाईल की…’; हाथरसच्या घटनेवर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया

उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील दलित तरूणीवर सामूहिक बलात्काराने सध्या सर्व देशभरातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका होत आहे. अशातच योगी आदित्यनाथ यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या युपी पोलीस कोणलाही पीडित कुटुंबाची भेट घेऊ देत नाय्येत. त्यामुळे सरकार नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल केला जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटमध्ये कोरानाची लस घेतली का?; शरद पवार म्हणाले…

“माझा महाराष्ट्र बंदला पाठींबा नाही, बंद करून काही फायदा होईल का?”

#हाथरस | पीडित कुटुंब पोलिसांच्या कैदेत; फोन जप्त, मारहाण केल्याचाही आरोप

‘ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यप भारतात नव्हताच’; पायल घोषच्या आरोपांनंतर अनुरागच्या वकीलाचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या