Top News देश

‘योगी की मौत सुनिश्चित हैं’; आपच्या आमदाराचं वक्तव्य, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर शाई फेकण्यात आली. त्यानंत त्यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

सोमनाथ भारती सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र तिथे त्यांना पोलिसांनी अडवलं. त्यावेळी मला अडवू नका, मला जाऊद्या, असं भारती पोलिसांना म्हणाले.

पोलिसांनी मात्र त्यांना काही जाऊ दिलं नाही. त्यानंतर भारती यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तुझी नोकरी काढून घेतो, अशी दमदाटी केली. पोलीस आणि भारती यांच्यातील खरखर वाढली आणि त्याचवेळी एकाने त्यांच्यावर शाई फेकली.

दरम्यान, शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सोमनाथ भारती हे आक्रमक झाले होते. तेव्हा, योगी की मौत सुनिश्चित हैंस, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेने सुरू केली गोडसे ज्ञानशाळा!

“…तर त्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही”

विराट झाला ‘बाप’माणूस! विरूष्काच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन

भंडारा रुग्णालय दुर्घटनेमधील पीडित कुटुंबीयांना मोदी सरकारकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर!

‘हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली’; भाजप खासदाराचं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या