बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्कच्या किमतींवर नियंत्रण, अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळणार मास्क- राजेश टोपे

मुंबई | राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने राज्य सरकारला याबाबतचा अहवाल दिलाय. त्यानुसार एन-95 मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण 19 ते 50 रुपयांपर्यंत उपलब्ध होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीये.

समितीने निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या किंमतींना शासन मान्यता मिळाल्यानंतर सुधारीत दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे, असं राजेश टोपे म्हणालेत.

दरम्यान, दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध टिकटॉक स्टार प्रतिक खत्रीचा मृत्यू

…म्हणून माझ्याकडूनही चुका होऊ शकतात- नरेंद्र मोदी

शिवसेनेकडून बिहार विधानसभा निवडणूकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ 20 नेत्यांचा समावेश

आयपीएलच्या मध्यांतरानंतर अजिंक्य रहाणे दुसऱ्या संघात जाणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More