बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लिहून घ्या, नितीश कुमार पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत”

पाटणा | तुम्ही माझ्याकडून लिहून घेऊ शकता नितीश कुमार पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत, असं म्हणतं लोक जनता शक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

मला केवळ बिहार प्रथम, बिहारी प्रथम एवढंच हवं आहे. मला हवं आहे की बिहारमधील चार लाख नागरिकांच्या सूचनेनुसार तयार केल्या गेलेल्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार काम केले जावं, असं चिराग पासवान म्हणाले आहेत.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. चिराग पासवान यांनी आज मतदान केलं आणि बिहारमधील जनतेला मतदानासाठी आवाहन केलं.

स्वतःवर गर्व करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावा. येणाऱ्या सरकारमध्ये बिहारमध्ये बदल झालेला दिसायला हवा. काही कामं झाली पाहिजेत, असं चिराग पासवान यांनी म्हटलंय.

 

महत्वाच्या बातम्या-

“…तर भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”

…हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र- किशोरी पेडणेकर

भयंकर महागाई ही भाजपकडून जनतेला दिवाळीची भेट- प्रियांका गांधी

‘राज्यात हजारो रोजगार उपलब्ध होणार’; ठाकरे सरकारचा 15 कंपन्यांसोबत सामंजस्य करार

मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More