महाराष्ट्र मुंबई

तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की…- संजय राऊत

मुंबई  | शिवसेनेचे खासदार राऊत यांनी ईडीसमोर हजर होण्यासाठी 5 जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती दिली आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी एक शायरी ट्विट केली आहे. तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

मला धमकी देणारा अद्याप जन्माला आलेला नाही. सरकार पाडण्यासाठी काही करु असं सांगितलं होतं, त्याला मी धमकी मानतो. जो मला धमकी देईल तो राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.

संजय राऊत पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस बजावल्याने चांगलेच संतापले आहेत. कारण त्यांनी ईडी तसेच भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

थोडक्यात बातमी-

भाजपला मोठा धक्का, ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

“पुढच्या काही महिन्यांमध्ये ठाकरे सरकार कोसळेल”

‘कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलं’; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा

दहावी पास तरुणांना पोस्टात काम करण्याची संधी; पाहा कसा कराल अर्ज!

मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज- कंगणा राणावत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या