बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राखी सावंतचा फॅन्स सोबतचा क्वालेटी टाईम पाहून तुमचं देखील होईल मनोरंजन, पाहा व्हिडीओ

मुंबई | बिग बाॅसची टाॅप 5 मधली एक कंटेस्टंट म्हणजे राखी सावंत. राखी सावंतने टाॅप 5 मध्ये येताच 14 लाख रुपये घेऊन घर सोडलं होत. बिग बाॅस शो दरम्यान राखीने सर्वांचं मनोरंजन केलं. एवढचं नाही तर शो मधून बाहेर आल्यानंतर देखील तिने लोकांचं मनोरंजन करणं सोडलं नाही. मात्र बिग बाॅस शो सोडून महिने झाल्यानंतर देखील राखीच्या डोक्यातून बिग बाॅस काही उतरेनासं झाल्याचं दिसत आहे.

सेलेब्रिटी फोटोग्राफर विरल भैयाने राखीला जीमच्या बाहेर स्पाॅट केलं होत. यादरम्यान राखीने तिच्या फॅन्सना जवळ बोलावून सेल्फीज दिले. एवढचं नाही तर तिने एखाद्या शोमध्ये भाग घेतला तर तिला वोट देण्यास देखील राखीने त्या दरम्यान तिच्या फॅन्सना सांगितलं. राखीला स्पाॅट करण्यात आलं तेव्हा तिने गुलाबी रंगाचा जीम सुट परिधान केला होता. तसंच ती स्लीम होत आहे की नाही असा सवाल देखील तिने बिग बाॅसला त्यादरम्यान विचारला आहे.

आपल्या फॅन्स सोबत क्वालेटी टाईम घालवल्यानंतर राखीला झोमॅटो बाॅय प्रकरणात सवाल करण्यात आला होता. त्या सवालाला उत्तर देत राखीने तिला झोमॅटो बाॅयच खुप वाईट वाटत असल्याचं सांगितलं आहे. एवढचं नाही तर डिलीव्हरी बाॅयचा आदर करावा, त्यांना सन्मान द्यावा असं राखीने म्हटलं आहे. यादरम्यानचं राखी डिलीव्हरी बाॅय आल्यास त्यांना आवरजून पाणी देत असल्याचं देखील तिने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राखीचा हा स्पाॅट केलेला व्हिडीओ सेलेब्रिटी फोटोग्राफर विरल भैया यांच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर या व्हिडीओला हजारो लोकांच्या कमेंट्स देखील आल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या-

जळगावात भाजपला मोठा धक्का; महापालिकेवर शिवसेनेनं फडकवला भगवा

राज्यातील भाजपच्या या बड्या नेत्याला झाली कोरोनाची लागण

सुर्यकुमारला संधी का दिली नाही हे मला काही कळलं नाही – गौतम गंभीर

न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले बोल्ड फोटो!

भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचं कोरोनामुळे निधन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More