बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिकीनी घालून तरुणाचा भररस्त्यात भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. दररोज काही ना काही सोशल मीडियावर व्हायरल होत असतं. काही व्हिडीओ तर हसून हसून पोट दुखवल्याशिवाय राहत नाही. अशाच काहीसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर हास्याची लाट पसरवत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण बिकीनी घालून भररस्त्यात डान्स करताना दिसत आहे. त्याच्या विचित्र डान्सनं आसपासच्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काहींना तर त्याला पाहून हसू आवरेना. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर ऑफिशीअल व्हायरल क्लिप्स या यूजरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ तुफान व्हायरलही झाला. अनेक नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक भन्नाट कमेंटही या व्हिडीओवर पहायला मिळत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. सोशल मीडियामुळे एका रात्रीत लोकांचं नशीब बनून जातं. एका रात्रीत स्टार बनून जातात.

 

थोडक्यात बातम्या – 

…म्हणून CSKच्या ‘या’ खेळाडूनं आयपीएल सुरू असतानाच घेतला निवृत्तीचा निर्णय!

मोठी बातमी! शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांना ईडीनं ताब्यात घेतलं

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून आतापर्यंत वसूल करण्यात आला ‘इतक्या’ कोटींचा दंड

प्रत्येक भारतीयाला मिळणार हेल्थ कार्ड, पंतप्रधान मोदी करणार आयुष्मान डिजिटल मिशनचा प्रारंभ

विदर्भ-मराठवाड्याच्या बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More