Top News

मराठा आरक्षणासाठी तरूणांनी स्वत:ला पेटवून घेतलं; तरूणाचा जागीच मृत्यू

परभणी | मराठा आरक्षणासाठी तरूणाचं आत्महत्या सत्र सुरूच आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी परभणीतील तरुणानं स्वत:ला पेटवून घेतलं. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अनंत पाटील असं या तरूणाचं नाव आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कित्येक दिवसांपासून मोर्चेकऱ्यांच ठिय्या आंदोलन सुरू आहे, अनेक मोर्चकऱ्यांनी आरक्षण मिळावं म्हणून जीवन संपवलं आहे,

दरम्यान, आरक्षणासाठी सरकारकडून कोणतीच ठोस भूमिका घेतली जात नाही, म्हणून मराठा तरूण आपलं जिवन संपवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षण दिल्याशिवाय सरकारला पर्याय नाही- शरद पवार

-आरक्षण संपवण्याची हिंमत कुणातच नाही!

-नरेंद्र मोदी भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात-शरद पवार

-फडणवीस सरकारला सुबुद्धी देवो; मराठा मोर्चेकऱ्याचं मारूतीरायाला साकडं

-मराठा आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या