बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जेव्हा बघावं तेव्हा तु गरोदरच असते”; ‘ही’ अभिनेत्री तिसऱ्यांदा झाली गरोदर, फोटो व्हायरल

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री लिसा हेडन ही तिसऱ्यांदा गरोदर राहिली आहे. मात्र या गरोदरपणात ती प्रचंड चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे, गरोदर असताना देखील लिसाने बोल्ड बिकीनी फोटोशूट केला आहे. तिच्या या फोटोंवर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं आहे.

लिसा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर लीसा हेडनच्या फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच एका फोलोअरने तिच्या फोटोवर असं वाटतं की तु सारखंच गरोदर असते, अशी कमेंट केली आहे. यावर लिसाने देखील तिचं उत्तर दिलं आहे.

संबंधित प्रश्नाला उत्तर देत हो मला गरोदर व्हायला आवडतं, हे क्षण मला खुप आवडतात, मात्र आता खूप झालं, यापुढे गरोदर राहणार नाही, कारण मला माझं आयुष्य एन्जाॅय करायचं असल्याचं लिसाने म्हटलं आहे. प्रेग्नंसी दरम्यान ग्लॅमरस दिसण्यात तिने करिना कपूर आणि अनुष्काला देखील मागे टाकलं आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे तिस-यांदा आई होणारी लिसाने चार मुलं असावीत असं पतीनं यापूर्वीच सांगितल्याचं नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. लिसा ऑक्टोबर 2016 मध्ये डिनो ललवाणी यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती. लिसा आणि डिनो हे दाम्पत्य तिसऱ्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

थोडक्यात बातम्या-

भारतातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात; रूग्णसंख्येत लक्षणीय घट

10वी नापास रिक्षाचालकाची अजब प्रेम कहाणी, आता राहतो स्वीत्झर्लंडमध्ये

‘या’ शहरातील लग्नावरील निर्बंध उद्यापासून हटणार; हॉटेलही पूर्ण क्षमतेने होणार सुरू

आयफोनमधून झाले तरुणीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर लीक, अ‌ॅपल कंपनी देणार करोडोंची भरपाई

“वाघाच्या मिशीला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहतोय मग बघू”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More