खेळ

यू-मुंबा आता मुंबईतून आऊट!!! हे शहर होणार नवं होम ग्राऊंड…

मुंबई | प्रो-कबड्डीमधील नेहमी चर्चेत असणारी आणि महागडी टीम यू-मुंबा आता मुंबईतून बाहेर जाणार आहे. मुंबईमधील स्टेडियमचा खर्च परवडत नसल्याने ही टीम नाशिकला आपले होमग्राउंड बनवू शकते.

प्रो कबड्डीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या यू-मुंबाला आर्थिक गोष्टी सांभाळणं अवघड जात असल्याचं कळतंय. शहरात जी काही इनडोअर स्टेडियम आहेत त्यामध्ये योग्य सुविधा नाहीत, असंही त्यांचं मत आहे. 

दरम्यान, नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियावरच सामने आयोजित करावे लागतात. याचा एका दिवसाचा खर्च 25 लाख रुपये आहे, तर नाशिकच्या मिनाताई ठाकरे स्टेडिअमचा खर्च 15 हजार रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्री बदलाची कोणतीही शक्यता नाही- रावसाहेब दानवे

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या