महाराष्ट्र मुंबई

युवासेना-अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

मुंबई | मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राच्या कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.

Loading...

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचं उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलवण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या भाषणानंतर निषेधाच्या घोषणा केल्या.

या कार्यक्रमाला राजकीय स्वरुप देऊ नका, असं म्हणत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे संतापलेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-…नाहीतर बाळासाहेब ठाकरे स्टाईल आंदोलन करेन; ‘या’ नेत्याचा इशारा

भाजप मालामाल; तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाल्या इतक्या कोटींच्या देणग्या

-मोदींविरोधात बोलल्याने माझ्या पतीला जन्मठेप”

Loading...

-…म्हणून कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार!

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची भावाविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी

Loading...