Loading...

…म्हणून युवराजला संघाबाहेर काढलं; युवराज सिंहच्या वडिलांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज युवराज सिंहचे वडिल योगराज सिंह यांनी स्फोटक वक्तव्य केलं आहे. युवराजच्या निवृत्तीनंतर त्यांनी एक मुलाखतीत खळबळजनक वक्तव्य केलंय.

रवी शास्त्रींना युवराज संघात नको होता म्हणून त्यांनी युवराजला संघाबाहेर काढलं. मला अजिबात वाटलं नाही की रवी शास्त्री इतक्या खालच्या दर्जाचा माणूस असेल, अशा तिखट शब्दात योगराज यांनी शास्त्रींवर टीका केली आहे.

Loading...

श्रीनिवासनसारखा माणूस संघाबाहेर आहे म्हणून धोनी आणि रवी शास्त्री या दोघांनी युवराजला बाहेर काढलं, असा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, युवराज यो-यो टेस्ट पास होऊनही त्याला संघात घेण्यात आलं नाही, असा आरोप करत योगराज यांनी महेंद्रसिंह धोनी, रवी शास्त्री यांच्यासोबत निवड समिती सदस्यांवरही टीका केली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-मामा-भाचे काँग्रेसला तारणार का???

-शिवसेनेच्या बॅनरवर आता फक्त ठाकरे…

-बिग बॉसच्या घरात शिवानी सुर्वेची पुन्हा एंट्री, पण बिग बॉसने घातली ‘ही’ अट

Loading...

-कोरेगाव भिमा प्रकरणातील खटले मागे घ्या; रिपब्लिकनच्या आठवले गटाची मागणी

-शेतकऱ्यांसाठी मोर्चा ही शिवसेनेची फक्त नौटंकी- विजय वडेट्टीवार

Loading...