मुंबई | काल मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या रंगतदार सामन्यात बंगळूरू विजयी ठरली. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या एका निर्णयावर माजी खेळाडू युवराज सिंग नाराज झाला आहे.
युवराज सिंग त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, मला वाटतं किरन पोलार्ड आणि इशान किशनने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करायचा हवी होती. कारण हे दोन्ही फलंदाज सेट झाले होते.
कदाचित इथेच आरसीबीला संधी मिळाली. तसंच आरसीबीकडे मिस्टर ३६० ए. बी. डिव्हिलियर्स आहे. असं युवराज म्हणाला.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून सुपर ओव्हरमध्ये किशनला पाठवलं नाही- रोहित शर्मा
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार राज्यातील रेस्टॉरंट-बार
सात दिवसांत अनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन करणार- रामदास आठवले
…तर मी त्याचं थोबाड फोडेन- उषा नाडकर्णी
Comments are closed.