Top News देश

“आंबे कसे खाता याऐवजी रात्री शांत झोप कशी लागते हे विचारा”

Loading...

नवी दिल्ली | दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री झायरा वसीम हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि अभिनेता अक्षय कुमार यांना सणसणीत टोला लगावला आहे.

आंबे कसे खाता याऐवजी रात्री शांत झोप लागते हा प्रश्न विचारायला हवा, असं म्हणत झायराने अक्षय कुमार आणि नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. तिने या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

दिल्लीतल्या या हिंचासाराविरोधात अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे मतं मांडली. त्यात झायराने केलेल्या या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अक्षय कुमारने मोदींची घेतलेली मुलाखत आणि त्या मुलाखतीत विचारलेला आंब्याचा प्रश्न त्यावेळी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

झायराने अभिनयक्षेत्र सोडलं आहे. ‘हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे,’ असं म्हणत तिने बॉलिवूडला रामराम केला.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजार गडगडला; दिवसभरात साडेपाच लाख कोटी बुडाले

अमृता खानविलकरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून आई झाली थक्क

महत्वाच्या बातम्या- 

“तुला बघाया जमंल गर्दी लांब, सविता भाभी तू इथंच थांब!”

मुस्लिम आरक्षणामुळे ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात येईल- देवेंद्र फडणवीस

नगरसेवक पद रद्द केल्यानंतर श्रीपाद छिंदमची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या