Top News खेळ

धक्कादायक! महेंद्रसिंग धोनीच्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी

नवी दिल्ली |  चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना कराव्या लागणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली जातेय. मात्र या टीकेमधून काही लोकांची विकृत मनोवृत्ती समोर आली आहे.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत नसल्याने काही विकृतांनी सोशल मीडियावरील पोस्टवरच्या कमेंट्सद्वारे त्याच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिलीये.

महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा धोनी अवघी 5 वर्षांची आहे. सध्या धोनीवर सातत्याने टीका होत असून चिमुरडी झिवा हिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंगणा राणावत पुन्हा अडचणीत, ‘या’ कारणामुळे कोर्टानं दिला गुन्हा दाखल करण्याचा आदेश

“केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे”

“राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो”

धक्कादायक! भर बाजारात अशी केली आत्महत्या, ऐकणाऱ्याच्या अंगावर येईल काटा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या