अमृता फडणवीसांचा हिरव्या बॉडीकॉन ड्रेसमधील लूक व्हायरल!

www.thodkyaat.com

Plus

अमृता फडणवीस सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सध्या त्यांचा एक लूक चर्चेत आलाय.  

 नुकतीच अमृता यांनी ‘Sky Islands’ प्रदर्शनला हजेरी लावली होती. यात हिरव्या रंगाचा लाँग बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. 

बॉडीकॉन ड्रेसवर अमृता यांनी हलका मेकअप लूक केला होता.

अमृता यांच्या बॉडीकॉन ड्रेसमधील लूकची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

 या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अमृता फडणवीसांचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.