गौतमी देशपांडेची जंगी हळद;  फोटो आले समोर 

www.thodkyaat.com

Plus

अभिनेत्री गौतमी देशपांडे लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. गौतमीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरच्या हळदी सोहळ्यातील फोटो आता समोर आले आहेत. 

गौतमी-स्वानंदच्या हळदीचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत आले आहेत.  

अभिनेता सारंग साठेसह त्याची पत्नी पॉलाने इन्स्टाग्रामवर गौतमी-स्वानंदच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 

 या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा  वर्षाव केला आहे.