Shraddha Murder Case | चौकशी दरम्यान अफताब पूनावालाचा मोठा खुलासा
नवी दिल्ली | श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशीत नवा खुलासा समोर आला आहे.
आरोपी आफताब पूनावाला याने पोलिसांना सांगितलं की, श्रद्धाला त्याच्याशी संबंध तोडायचे होते. ही…