शिर्डीतील मनसेच्या नगरसेवकाचं हॉटेलमध्ये जेवत असताना केलं अपहरण

शिर्डी | मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचं सोमवारी अपहरण करण्यात आलं होतं. रात्री हॉटेलमध्ये जेवण करत असताना त्यांचं अपहरण केल्याचा प्रकार समोर आला होता. शिर्डी >>>>

वारीतल्या मायमाऊल्यांची कळकळीची विनंती; शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका

पुणे |  आळंदीतूून पंढरपुरकडे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज  सकाळी (बुधवारी) प्रस्थान केलं. शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर वारीत समाजप्रबोधन केलं जात आहे. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू >>>>

भिडेंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी मार्गात अजिबात येऊ देऊ नका- पालखी समिती

पुणे |  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना यंदाही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर येऊ देऊ नका, अशी मागणी पालखी समितीने केली आहे. या संदर्भात >>>>

हर्षवर्धन पाटलांच्या कन्येची राजकारणात दमदार एन्ट्री

इंदापूर | काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बहुमताने विजय झाला आहे. अंकिता पाटील यांनी 17 हजार >>>>

पृथ्वीराज चव्हाणांनी माझी काळजी करण्यापेक्षा काँग्रेसची करावी- राधाकृष्ण विखे

अहमदनगर | पृथ्वीराज चव्हाणांनी माझी काळजी करण्यापेक्षा स्वत:ची आणि ते मुख्यमंत्री असताना काँग्रेस पक्षाची जी अधोगती झाली त्याची काळजी करण्याची जास्त गरज आहे, अशी टीका >>>>

राष्ट्रवादीच्या कपटनीतीला मी बळी पडलो- आढळराव पाटील

पुणे | लोकसभा निवडणूक विकासावर झालीच नाही. राष्ट्रवादीने प्रचारात माझ्यावर अनेक खोटे आरोप केले. त्यांच्या कपटनीतीला मी बळी पडलो, असं वक्तव्य शिरूर लोकसभेतून पराभूत झालेले >>>>

अभिजीत बिचुकलेच्या जामीनावर कोर्टाचा मोठा निर्णय

सातारा | ‘बिग बॉस मराठी’ सिझन2 च्या सेटवरून अटक करण्यात आलेल्या अभिजीत बिचुकलेचा जामीन सातारा कोर्टाने मंजूर केला आहे. चेक बाउन्स प्रकरणी अभिजीत बिचुकलेला सातारा >>>>

..नाहीतर खासदारकी रद्द होणार; सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे अडचणीत

अहमदनगर | अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे सदाशिव लोखंडे यांनी 22 जूनपर्यंत निवडणूक खर्च सादर केला नाही तर त्यांची खासदारकी रद्द होणार असल्याचे संकेत >>>>

“शिवेंद्रराजे, मिशीवाल्यासोबत खाल्लेल्या मिसळीचा ठसका लागतोय का?”

सातारा | शिवेंद्रराजे, मिशीवाल्यासोबत खाल्लेल्या मिसळीचा ठसका लागत असावा. म्हणूनचं आता  आमच्या प्रत्येक हालचालीवर तुम्हाला शंका उत्पन्न होत असावी, अशी टीका साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी >>>>

गाजर नको रोजगार हवा; राष्ट्रवादी युवकने एम्पॉयमेंट ऑफिसला ठोकलं टाळं

पुणे |  वाढती बेरोजगारी कमी करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज पुण्यातील रोजगार नोंदणी कार्यालयाला टाळे ठोकले. राष्ट्रवादी >>>>

प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने केली आत्महत्या

अहमदनगर | अहमदनगरमध्ये प्रेयसीच्या जाचाला कंटाळून एका प्रियकराने तिच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शरद चव्हाण असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं >>>>

सुधरा नाहीतर… पोलीस अधीक्षक संदीप पाटलांनी 85 पोलिसांना ‘कामाला लावलं’!

पुणे | पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ८५ पोलिसांना तडक पोलीस मुख्यालयात बोलवून घेतलं आहे. ५ दिवस हे पोलीस मुख्यालयातच राहणार आहेत. आपापल्या >>>>

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस आक्रमक; एम्प्लॉयमेंट ऑफिसला ठोकणार टाळे

पुणे | केंद्र व राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीची धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सरकारवर केला >>>>

पुणेकरांसाठी खुशखबर; हेल्मेटसक्तीची रस्त्यावरील कारवाई थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पुणे | पुणे शहरात पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्मेट सक्ती विरोधात आज पुण्यातील आमदारांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. तातडीने ही कारवाई थांबवावी, >>>>

निवडणूक संपताच उदयनराजे-शिवेंद्रराजे यांच्यात जुंपली; शिवेंद्रराजे म्हणतात पक्षश्रेष्ठींना कळवलंय…

सातारा |  लोकसभा निवडणुकीनंतर खासदार उदयनराजेंचं वागणं बदललं आहे. ते माझ्या मतदारसंघात कुरघोडया करत आहेत. याबाबत पक्षश्रेष्ठींना मी कळवलं आहे, असं राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले >>>>

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बच्चू कडूंच शोले स्टाईल आंदोलन; चढले साखर संकुलावर

पुणे |  प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज शोले स्टाईलने पुण्यातल्या साखर संकुलावर चढून आंदोलन केलं. 1500 कोटींचा थकित एफआरपी हंगाम संपला तरी महाराष्ट्रभर >>>>

सात जन्मी हिच बायको मिळू दे… पुण्यातल्या नवऱ्यांची वटपौर्णिमा

पिंपरी-चिंचवड | आज वटपौर्णिमेनिमित्त सर्वत्र महिला सात जन्म हाच पती मिळावा यासाठी व्रत करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र हीच पत्नी सात जन्म मिळावी यासाठी पुरुषांनी >>>>

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, मोहिते पाटील आणि आमचं आधीच ठरलंय!

पुणे | मोहिते पाटील आणि आमचं आधीच ठरलंय, त्यांना कुठे सामावून घ्यायचं हे आम्ही आधीच त्यांच्याशी बोललो आहे. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल, असं >>>>

नापास होण्याचा आणि आयुष्याचा काहीही संबंध नसतो; राज ठाकरेंचं तरूणांना मार्गदर्शन

पुणे |  नापास होण्याचा आणि आयुष्याचा कसलाही संबंध नसतो. मी अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत कि जे शिक्षणात मागे राहून देखील त्यांनी आपल्या आयुष्यात यशाची >>>>

खासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा

सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांचा पुतळा जाळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नितीन शिंदे , संतोष घाडगे यांना अटक >>>>

पुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय

पुणे | पुण्यातील मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये खरेदीसाठी येणाऱ्या लोकांसाठी मोफत पार्किंग सोय उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे महापालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये खरेदीसाठी >>>>

रामराजेंनी राजकीय संन्यास घ्यावा- जयकुमार गोरे

सातारा | रामराजेंचा वाढत्या वयामुळे त्यांचा मेंदूवरील ताबा सुटत आहे. यामुळे त्यांनी स्वत:चा विचार करून आता राजकीय संन्यास घ्यावा, असा टोला काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे >>>>

रामराजेंकडून उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना

सातारा | जिल्ह्यात जोपर्यंत पिसाळलेली कुत्री आहेत. तो पर्यंत माझी भूमिकाही पिसाळलेलीच असेल, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंवर जहरी >>>>

रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध; यांना उमेदवारी देण्याची मागणी!

अहमदनगर | कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी केली >>>>

शिवेंद्रराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मात्र भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

सातारा |  राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र या भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढली आहे. मुख्यमंत्री सातारच्या दौऱ्यावर आले >>>>

वंचित आघाडीबरोबर येणार का??? अजित पवार म्हणतात…

पुणे | वंचितची काँग्रेस आघाडीबरोबर येण्याची मानसिकताच नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे >>>>

जुन्या नोटा अजूनही बदलून मिळतात का? पुण्यात 1 कोटी 26 हजारांच्या जुन्या नोटा जप्त

पुणे | चलनातून नुकत्याच बंद झालेल्या जुन्या नोटा अजूनही बदलून मिळतात का? असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण शिरुर पोलिसांनी तब्बल १ कोटी २६ लाख >>>>

“लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का?”

सातारा | अजित पवारांना जरंडेश्वर कारखान्यातून आपल्या घरी माघारी घालवून कोरेगाव मतदारसंघात क्रांती घडवायची आहे, असं म्हणत माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य >>>>

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; पुण्यात या विद्यापीठाला स्वायत्त मान्यता

मुंबई | पुण्यातील बालाजी विद्यापीठासह नागपूरच्या रामदेव बाबा विद्यापीठाला स्वायत्ततेचा दर्जा देण्याचा निर्णय 11 जून रोजी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुण्यातील श्री बालाजी >>>>

“मुख्यमंत्री आणि विखेंचं प्रेम म्हणजे राधाकृष्णाचं प्रेम”

जामखेड | मुख्यमंत्री आणि विखेंचं प्रेम म्हणजे राधाकृष्णाचं प्रेम आहे, अशी टीका प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. ते जामखेडमध्ये बोलत होते. विरोधी >>>>

मला ‘या’ नेत्याचं काम आवडतं- अण्णा हजारे

पुणे | राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काम चांगलं आहे, असं म्हणत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देवेंद्र फडणवीसांच तोंडभरून कौतुक केलं आहे. मोदींपेक्षा फडणवीस सरकार राज्यात उत्तम >>>>

सदाभाऊ खोत यांच्यासारखं मलाही मंत्रिपद मिळेल पण…- बच्चू कडू

अहमदनगर | सदाभाऊ खोत यांच्यासारखं मलाही मंत्रिपद मिळेल. पण मला गुलामी करायला जमत नाही, असा टोला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ >>>>

दहावीच्या परिक्षेत साताऱ्याच्या जुळ्या भावांना जुळीच टक्केवारी

सातारा | दहावीच्या परिक्षेत साताऱ्यातील दोन जुळ्या भावांना जुळीच टक्केवारी मिळाली आहे. दहावीत दोघांना 77.40 टक्के गुण मिळाले आहेत. शैलेश काळेल आणि योगेश काळेल आशी >>>>

“पवार घराण्याला घरी बसवण्याचा इतिहास पिंपरी चिंचवडकरांनी केलाय”

पुणे | पवार घराण्याला घरी बसवण्याचा इतिहास पिंपरी चिंचवडकरांनी केला आहे, असं म्हणत भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत >>>>

“महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेसची वाताहत”

सातारा | माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अकुशल कामगिरीमुळे महाराष्ट्रात काँग्रेसची वाताहत झाली, अशी टीका यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते >>>>

खासदार सुजय विखेंनी नगरकरांना दिला ‘हा’ शब्द

अहमदनगर | सध्या पाण्यासाठी संघर्ष करणारा नगर जिल्हा मी पुढील पाच वर्षात सुजलाम सुफलाम करणार आहे, असा श्ब्द अहमदनगरचे भाजपचे खासदार सुजय विखेंनी नगरमधील जनतेला >>>>

मुख्यमंत्री आणि उदयनराजे यांच्या भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्यावंर चर्चा

सातारा |  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री आणि उदयनराजे यांची दुष्काळ आणि मराठा, मुस्लिम आणि >>>>

बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, देशसेवा म्हणून ‘हे’ काम करावं

पुणे | आपण सर्वांनी देशसेवा म्हणून एक झाड लावलं पाहिजे आणि ते जगवलं देखील पाहिेजे, असं शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं आहे. आम्ही एक हजाराहून >>>>

“… म्हणजे लोकं तुम्हाला म्हणणार नाहीत, निवडणुकीवेळी बरी आमची आठवण आली”

पुणे |  आज राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सल्ले दिले आणि त्यांचे >>>>

SHARAD PAWAR

RSS च्या लोकांसारखी चिकाटी हवी; त्यांच्याकडून काहीतरी शिका- शरद पवार

पुणे | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांसारखी चिकाटी हवी. लोकांशी संपर्क कसा करायचा हे संघाकडून शिका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला >>>>

नव्याचे नऊ दिवस असतात; अजित पवारांचा रणजितसिंह निंबाळकरांना टोला

पुणे | निरा डाव्या कालव्याचा पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना लक्ष्य केलं आहे. नव्याचे >>>>

राष्ट्रवादीच्या महिलांनी दारुअड्डे केले उद्ध्वस्त

पुणे | खडकवासला ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारूअड्डे चालू होते. याची दखल घेत  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर आणि महिला कार्यकर्त्यांनी स्वत: पुढाकार >>>>

दुष्काळ दौऱ्यादरम्यान सत्कार स्वीकारणार नाही- अजित पवार

पुणे |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार आज एकत्रित दुष्काळ दौऱ्यावर आहेत. बारामती आणि दौंड तालुक्यातील गावांना ते भेटी देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान >>>>

उदयनराजे म्हणतात, सध्या देशात 1857च्या बंडासारखी परिस्थिती

सातारा | सध्या देशात 1857च्या बंडासारखी परिस्थिती आहे, असं वक्तव्य साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. ते महाबळेश्वरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. प्रत्येक ठिकाणी >>>>

राज ठाकरे यांनी घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट

पुणे |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या तब्येतीची विचारपुस केली. राज >>>>

विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत मुलींच्या हातात एअर रायफल आणि तलवारी!

पिंपरी | विश्व हिंदू परिषदेच्या मुलींनी हातात एअर रायफल आणि तलवारी मिरवत विनापरवाना शोभा यात्रा काढल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. रविवारी विश्व हिंदू >>>>

पुण्यातील प्रसिद्ध ‘एसपीज्’बिर्याणीमध्ये आढळल्या आळ्या

पुणे | पुण्यातील प्रसिद्ध ‘एसपीज्’ बिर्याणी या हॉटेलमधील बिर्याणीमध्ये आळ्या सापडल्याचा आरोप एका ग्राहकाने केला आहे. विरेंद्र ठाकूर हे दुपारी त्यांच्या मुलासोबत जेवण्यासाठी ‘एसपीज्’ बिर्याणीमध्ये >>>>

यंदाच्या विधानसभेला इतिहास घडवू; संपूर्ण जिल्हा भगवा करू- सुजय विखे

अहमदनगर | येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आणून संपूर्ण जिल्हा भगवा करतो, असं वक्तव्य नगरचे खासदार सुजय विेखेंनी केलं आहे. ते >>>>

पुरंदरेंवर टीका करणं बरोबर नाही; उदयनराजेंचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे सल्ला??

पुणे | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं कार्य मोलाचं आहे. ते एक महान व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर टीका करणं हे काही बरोबर नाही, असं साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी >>>>

“आजोबा बाळासाहेब विखेंसारखं गप्प बसून काम दाखवू; रोहितची अवस्था पार्थपेक्षा वाईट करू”

कर्जत |  पार्थचा जसा लाजिरवाणा पराभव केला त्याच्याहीपेक्षा रोहितची अवस्था वाईट करू. आजोबा बाळासाहेब विखेंसारखं गप्प बसून काम दाखवू, असं म्हणत नगरचे नवनिर्वाचित खासदार सुजय >>>>