Browsing Category
देश
“राहुल गांधींना देशाबाहेर हाकललं पाहिजे”
नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे, असं वक्तव्य भाजपच्या भोपाळ येथील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं आहे. सोमवारी ब्रिटनच्या खासदारांसोबत आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं होतं.
परदेशी…
Oscars 2023 | ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला ऑस्कर पुरस्कार
मुंबई | कलाविश्वातील प्रतिष्ठेचा आणि तितकाच महत्त्वाचा मानला जाणार पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर (Oscar). या पुरस्कार सोहळ्याला 90 वर्षांपेक्षाही जास्त वर्षांची परंपरा आहे.
95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (academy awards) लॉस एंजेलिस येथील…
“उद्धव ठाकरे मला तोतऱ्या म्हणतात, पण या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान”
मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मला तोतऱ्या म्हणतात. पण या तोतऱ्याने तुमच्या बायकोचे एकोणीस बंगले कुठे गायब केले ते द्या. या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणालेत.
मी उद्धव ठाकरे यांना खुलं…
मोठी बातमी! सतिश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट
मुंबई | हृदयविकाराच्या झटक्याने सतिश कौशिक (Satish Kaushik) यांचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जात आहे. मात्र दिल्ली पोलिसांना याबाबत वेगळाच संशय येत आहे.
साऊथ वेस्ट दिल्ली येथील फार्म हाऊसमध्ये होळीची पार्टी होती. याच होळीच्या…
आगीतून फुफाट्यात; चारा घोटाळ्यानंतर आता ‘या’ घोटाळ्यात अडकले लालू प्रसाद यादव
पाटणा | नोकरी घोटाळ्याच्या प्रकरणात, ईडीने (Ed) दिल्ली, मुंबई आणि पाटणा येथे अनेक ठिकाणी छापे टाकले. यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या मुलींच्या घरांसह दिल्लीतील 15 ठिकाणी ईडीच्या पथकाने छापे टाकल्याची…
“शरद पवारांनी महाविकास आघाडी सोडून मोदींसोबत काम करावं”
मुंबई | महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) भाजपचा कट्टर विरोधक मानला जात असला तरी नागालँडमध्ये मात्र राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी आणि जेडीयूनेही भाजप (Bjp) आघाडीला पाठिंबा…
पोरीच्या धाडसाला सलाम; आजीसाठी 10 वर्षांची नात चोरासोबत भिडली, पाहा व्हिडीओ
पुणे | पुण्यातील शिवाजीनगर (Pune Shivaji Nagar) इथल्या मॉडल कॉलनी इथे रात्री आठ वाजता धक्कादायक घटना घडली आहे. एक वृद्ध महिला आपल्या दोन नातींसह रस्त्याने पायी घरी जात होती. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या चोराने वृद्ध महिलेच्या बाजूला येऊन…
झुनझुनवालांनी ‘या’ 2 कंपन्यांच्या शेअर्समधून कमावले 650 कोटी
मुंबई | भारतीय शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjunvala) यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला याही शेअर बाजारात भरपूर काम करत आहेत. त्यांची एकूण संपत्ती ₹650 कोटींपर्यंत वाढली आहे.
रेखा झुनझुनवाला…
“उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा”
मुंबई | 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं…
Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!
मुंबई | महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची (Rai) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काल रात्रीपासून मुंबईत ढगाळ वातावरण असून वातावरणात उष्णता वाढली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांपासून ढगाळ वातावरणासहीत गार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे.…