“कोट कोट ह्रदयांचा केवळ एक ह्रदयसम्राट”
मुंबई | आज 23 जानेवारी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची जयंती आहे. त्यांच निमित्ताने शिंदे गटापासून ते ठाकरे गटांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील सहभागी होते. मनसेच्या…