कार्यकर्त्यांचं ऐकायचं की पवारांचं? एका निर्णयानं तुटणार महाविकास आघाडी?
पुणे | आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यामुळे पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे. येत्या २७ फेब्रुवारीला याठिकाणी मतदान होणार आहे. मात्र आता या मतदारसंघात निवडणूक लढवण्यावरुन शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष…