‘तुमच्याकडे राऊत असतील…’; जाता जाता राज्यपालांचा संजय राऊतांना टोला
मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा (Bhagat Sinh Koshyari) राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु (Draupadi Murmu) यांनी स्विकारला आहे.
राजीनामा दिल्यानंतर कोश्यारी पहिल्यांदाच मुंबईतील एका कार्यक्रमात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी…