भारतीयांना लागलाय ‘या’ विदेशी दारुचा नाद, आकडा ऐकून थक्क व्हाल!
नवी दिल्ली | भारतात मद्यप्रेमींची संख्या काही कमी नाही. दारू कोणी दु:खात पितं, कोणी सुखात, कोणीतरी सहजच कधीतरी म्हणून. तर अनेकदा दारु (Alcohol) पिण्याचे काही फायदे असतात म्हणून देखील दारु पितात. त्यामुळं दारु हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा…