जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन
नवी दिल्ली | सध्या टेलीकाॅम कंपन्यांपैकी जिओ(Jio) ही देशातील सर्वात आघाडीची कंपनी आहे. जिओनं आपल्या ग्राहकांना अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील काही प्लॅन अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्यामुळं जिओचं सिमकार्ड वापरायला…