ऐन थंडीत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
मुंबई | जानेवारी महिना संपत आला तरी राज्यात काही भागांत कडाक्याची थंडी(Winter) पडली आहे. त्यातच हवामान विभागानं(Department Of Meteorology) काही जिल्ह्यांना पावसााचा इशारा दिला आहे.
औरंगाबाद, नगर जिल्ह्यांत नुकताच काही ठिकाणी हलक्या…