आता ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत मिळालेले पैसे परत करावे लागणार
नवी दिल्ली | केंद्र सरकार(Central Goverment) देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी 'पीएम किसान सन्मान निधी योजना'(PM Kisan Yojana) राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रूपये दिले जातात. ही रक्कम तीन…