जेनेलिया आहे रितेशसाठी वेडी; तिच्या प्रेमाचा तो किस्सा वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
मुंबई | बाॅलिवूडचं(Bollywood) आणि महाराष्ट्राचं सर्वात लोकप्रिय कपल म्हणून रितेश-जेनेलियाकडं(Ritesh Deshmukh-Genelia) पाहिलं जातं. रितेश-जेनेलियाची जोडी काहींना इतकी आवडते की त्यांचे सोशल मीडियावर प्रोफाईल फोटोसुद्धा रितेश-जेनेलियाचा असतो.…