Acharya Chanakya | यशस्वी व्हायचं असेल तर ‘अशा’ लोकांपासून लांबच राहा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Acharya Chanakya | आचार्य चाणक्य यांनीही चाणक्यनीतीमध्ये सुखी जीवनाचे अनेक रहस्य सांगितले आहेत. त्यांच्या धोरणांद्वारे, एखादी व्यक्ती आपले जीवन सुधारू शकते. तुम्हालाही जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या या गोष्टी अवश्य पाळा. चाणक्याचे तत्व आणि विचार अंगीकारल्यास तुम्हाला लवकरच यश मिळू शकते.

चाणक्य नीती सांगते की एखाद्या व्यक्तीने यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे. चुकीच्या सवयी आणि चुकीच्या माणसांचा सहवास यशाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या व्यक्तीलाही मागे खेचतो आणि यशस्वी होण्यापासून रोखतो.

‘या’ लोकांपासून लांब राहा

‘राजा राष्ट्रकृतम् पापम् राज्यः पापम पुरोहितःभरता च स्त्रीकृत पं शिस्पां पं गुरस्ता…’ या श्लोकात अशा लोकांबद्दल सांगितलं आहे ज्यांना कोणतीही चूक न करता इतरांच्या पापांची शिक्षा भोगावी लागते.

हे लोक असतात राजा-प्रजा, गुरु-शिष्य आणि पती-पत्नी. जो व्यक्ती चुकीचं किंवा वाईट कृत्य करतो त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतातच पण कधी-कधी इतरांच्या वाईट कर्मांचे परिणामही आपल्याला भोगावे लागतात.

Acharya Chanakya | पती-पत्नी

पती-पत्नी एकाच रथाची दोन चाके असल्याचे म्हटले जाते. पण जर दोघांपैकी एक दुष्ट असेल, गैरवर्तन करत असेल किंवा फसवणूक करणारा असेल तर दुसऱ्याने त्याच्याशी असलेले नाते संपवले पाहिजे.

गुरु-शिष्य

गुरूचं काम शिष्याला मार्ग दाखवणं, योग्य गोष्टी शिकवणं आहे. जर गुरू योग्य नसेल तर अशा गुरूपासून अंतर ठेवणं चांगलं. त्यामुळे तुमच्या गुरूची निवड हुशारीने करा.

महत्त्वाच्या बातम्या- 

Life Insurance l लाईफ इन्शुरन्स घेण्याचा विचार करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा…

Amitabh Bachchan यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

IT Recruitment 2024 l कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार! आयकर विभागाअंतर्गत नोकर भरती सुरु; आजच अर्ज करा

Weather Update | थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

PM Ujjwala Yojana Online Apply 2024 l घरबसल्या मोफत गॅस सिलिंडरचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज