IT Recruitment 2024 l कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार! आयकर विभागाअंतर्गत नोकर भरती सुरु; आजच अर्ज करा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IT Recruitment 2024 l आजकाल वाढत्या बेरोजगारीमुळे सरकारी नोकरी मिळणे फारच कठीण झाले आहे. कारण स्पर्धेच्या जीवनात कित्येक तरुण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. मात्र सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आयकर विभागाकडून (IT Recruitment 2024) विविध पदांसाठी एक अधिकृत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या या नोकरभरतीमुळे तरुणांचं स्वप्न साकार होणार आहे.

तब्ब्ल 291 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु :

IT Recruitment 2024 l आयकर विभागाकडून तब्ब्ल 291 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरतीप्रक्रिया आयकर विभाग मुंबई प्रदेश, क्रीडा कोटाअंतर्गत निरीक्षक, लघुलेखक, कर सहाय्यक आणि इतर पदांसाठी असणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत आणि क्रीडा कोट्यातील भरतीमध्ये (IT Recruitment 2024) सहभागी होण्यास पात्र आहेत त्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करावा.

IT Recruitment 2024 l आयकर विभागाअंतर्गत राबवलेल्या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती :

विभागाचे नाव : आयकर विभाग

पदाचे नाव : आयकर निरीक्षक, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टेनोग्राफर, कर सहाय्यक, कॅन्टीन अटेंडंट

एकूण रिक्त जागा : 291

पदाचे नाव व पदसंख्या :

आयकर निरीक्षक : 14 रिक्त पदे
स्टेनोग्राफर : 18 रिक्त पदे
कर सहाय्यक: 119 रिक्त पदे
मल्टी टास्किंग स्टाफ: 137 रिक्त पदे
कॅन्टीन अटेंडंट: 3 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता : विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 18 वर्षे ते 30 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 19 जानेवारी 2024

अर्ज शुल्क : सर्व उमेदवारांसाठी 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी Incometaxmumbai.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता असेल तर त्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या भरती प्रक्रियेचा (IT Recruitment 2024) अर्ज करण्याची शेवटची मुदत ही अगदी तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरत लवकर अर्ज करावा.

 महत्त्वाच्या बातम्या –

Weather Update | थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

PM Ujjwala Yojana Online Apply 2024 l घरबसल्या मोफत गॅस सिलिंडरचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज

Woman Mental Health Tips l महिलांनी आताच व्हा सावध, ही लक्षणं असतील तर तुमची मानसिक स्थिती नाही बरोबर!

Reliance, TCS सह ‘या’ 5 शेअर्सची छप्परफाड कमाई, एका आठवड्यात कमावले तब्बल 2 लाख कोटी!

Inflation l अबब! 400 रुपयांमध्ये मिळतायेत फक्त 12 अंडी, अन् 250 रुपये किलो झाला कांदा