Jio ची बंपर ऑफर!, फक्त एवढ्या रुपयांमध्ये 336 दिवस मिळणार फ्री डेटा आणि अनलिमिडेट कॉल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | जिओनं आपल्या ग्राहकांना अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील काही प्लॅन अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्यामुळं जिओचं सिमकार्ड वापरायला अनेकजण पसंती देतात. जिओचे प्लॅन स्वस्त असण्यासोबतच जबरदस्त फायदे देखील आहेत.

Jio ची बंपर ऑफर

तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल आणि तुम्ही स्वतःसाठी चांगला प्लॅन शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक रिचार्ज प्लान घेऊन आलो आहोत. या प्लॅनमध्ये कॉलिंगसोबतच यूजर्सना बंपर सुविधाही मिळत आहेत. जिओने (Jio) ग्राहाकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणलीये.

आम्ही ज्या रिलायन्स जिओ प्लानबद्दल बोलत आहोत त्याची किंमत 900 रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये तुम्हाला कंपनीकडून 11 महिन्यांची वैधता दिली जात आहे. म्हणजेच तुम्ही 336 दिवस कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकता.

336 दिवस मिळणार फ्री डेटा आणि अनलिमिडेट कॉल

जिओच्या 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत आहे. प्लॅनमध्ये, तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 2 GB डेटा ऑफर केला जात आहे. तुम्हाला 28 दिवसांची वैधता आणि 2 GB डेटा 12 वेळा मिळेल.

कंपनीचा हा प्लान 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. तुम्ही दरमहा 50SMS देखील वापरू शकता. यामध्ये कंपनी काही अतिरिक्त फायदे देखील देते. प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Cloud वर मोफत प्रवेश देखील उपलब्ध आहे.

जर तुम्ही हा रिचार्ज प्लान घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की फक्त जिओ फोन वापरकर्ते याचा वापर करू शकतात. जर तुम्ही जिओ फोन वापरकर्ते असाल तर कंपनीचा हा प्लान तुमच्यासाठी खूप चांगला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Electronic Soil | शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

Jacqueline Fernandez | ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का?’; तिहारमधून सुकेशची जॅकलिनला थेट धमकी

Mahindra | ‘या’ कारचा बाजारात धुमाकूळ; विक्रीचे मोडले सगळे रेकॉर्ड

Death Predictor | वैज्ञानिकांचा नवा शोध, माणसाच्या मृत्यूची वेळ आणि तारीख समजू शकणार!

Nana Patekar | लोकसभा निवडणुकीपूर्वी नाना पाटेकर यांचं मोठं वक्तव्य