‘अर्ज मागे घे नाहीतर…’, अभिजीत बिचुकलेंना धमकी
पुणे | कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक(Mukta Tilak) यांचं निधन झाल्यानं या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचुकलेंनीही(Abhijeet Bichukale) उमेदवारी अर्ज भरला आहे.
आता बिचुकले यांनी कसबा मतदारसंघ…