Crime | पूजाच्या सांगण्यावरुन ‘तो’ व्हिडीओ कॉलवर न्यूड झाला अन्…, पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Crime | सोशल मीडियावरची मैत्री एका तरूणाला चांगलीच माहागात पडली आहे. हिरे कंपनीत नोकरी करणाऱ्या एका 32 वर्षीय व्यक्तीला अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करणं चांगलंच महाग पडलं आहे. तरूणासोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय.

Crime| फेसबुकवरील मैत्री पडली महागात 

तरूणाला त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. पूजा शर्मा नावाच्या महिलेने ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ही रिक्वेस्ट तरूणाने एक्सेप्ट केली. नंतर दोघांमध्ये मेसेजवर बोलणं सुरू झालं.

पूजा शर्मा नावाच्या महिलेने या तरूणाला आपल्या जाळ्यात अडकवत त्याला चांगलाच चूना लावला. यानंतर पूजा शर्माने त्याला व्हॉट्स अपवरुन व्हिडिओ कॉल केला. आणि तरूणाला न्यूड होण्यास सांगितलं.

Crime | तरूणाला लाखोंचा गंडा

या प्रकरणात महिला आधी विवस्त्र झाली. त्यानंतर तिने पीडित व्यक्तीला बाथरुरममध्ये जाऊन न्यूड होण्यास सांगितलं. एकदा ती व्यक्ती न्यूड होताच तिने लगेच कॉल डिसकनेक्ट केला. काही वेळाने पीडित व्यक्तीला एका नंबरवरुन एक मेसेज आला. त्यात त्याचा न्यूड व्हिडीओ होता. थोड्यावेळाने त्याला फोन आला. फोन करणाऱ्याने त्याला पैशासाठी धमकावण्यात आलं.

फसल्यानंतर पीडित व्यक्तीचा बराच खिसा रिकामा झाला. आता पैसे देऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्याने सूरत सायबर क्राइम (Crime) पोलीस स्थानकात धाव घेतली.

महत्त्वाच्या बातम्या- 

Corona Update| पुन्हा कोरोनाचा धोका; डॉ. तात्याराव लहानेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

Weather Update | महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा गारठला, आणखी थंडी वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा

Corona Virus Update | पुन्हा धोका वाढला, महाराष्ट्रानं सुरु केली ‘ही’ महत्त्वाची तयारी!

Milk Farmers | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर!

Pune News | पुण्यात धक्कादायक प्रकार, भाजप नेत्यानं रेल्वेखाली उडी मारुन आयुष्य संपवलं