Aishwarya Rai च्या नात्याबद्दल मोठा गौप्यस्फोट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या गैप्यस्फोटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. दोघांनी सोशल मीडियावर एकत्रीत फोटो देखील पोस्ट केले नाहीत. त्यामुळे अनेक तर्क-विर्तक लावले जात आहेत.

एकीकडे ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत असताना दुसरीकडे ऐश्वर्या आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चां होताना दिसत आहेत. या दोघांच्या नात्यामध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरमुळे दुरावा आला असं आता बोललं जात आहे.

करिश्मामुळे ऐश्वर्याचं ब्रेकअप?

दरम्यान, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यामध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरने दुरावा निर्माण केला अशा चर्चा सध्या सुरु आहे. एका चित्रपटात करिश्मा आणि सलमानने एकत्रीत काम केलं होतं. त्यानंतर या दोघांची चांगली मैत्री झाली. त्यांच्यात झालेली मैत्री पाहून ऐश्वर्याने सलमानला करिश्मापासून लांब राहण्यास सांगितलं होतं. तसेच करिश्मालासुद्धा ऐश्वर्याने लांब रहायला सांगितलं होतं.

पुढे काय घडलं?

सलमान खान आणि ऐश्वर्याच्या मैत्रीत जवळीकता निर्माण झाल्यानंतर ऐश्वर्याचं त्याच्या घरी येणं जाण सुरु झालं. या कारणामुळे ऐश्वर्या आणि सलमान खानमध्ये वाद वाढू लागले. मात्र, त्यानंतर या दोघांच्या ब्रेकअपबद्दल नाही त्या चर्चा सुरु आहेत. अखेर दोघांचं ब्रेकअप झालं होतं.

News Title : Big blast on aishwarya rais that relation

थोडक्यात बातम्या-

Corona Update| पुन्हा कोरोनाचा धोका; डॉ. तात्याराव लहानेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

Weather Update | महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा गारठला, आणखी थंडी वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा

Corona Virus Update | पुन्हा धोका वाढला, महाराष्ट्रानं सुरु केली ‘ही’ महत्त्वाची तयारी!

Milk Farmers | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर!

Pune News | पुण्यात धक्कादायक प्रकार, भाजप नेत्यानं रेल्वेखाली उडी मारुन आयुष्य संपवलं