Horoscope Today | आज 28 फेब्रुवारी काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी (Horoscope Today) असते. ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे वर्णन केलेले असते.
या 12 राशीपैकी काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस शुभ असणार आहे. आजचे राशी भविष्य कसे असणार, याबाबत खाली सर्व माहिती दिली आहे.
आजचे राशी भविष्य
वृषभ : संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर आज वाहन खरेदीचा योग आहे. कुटुंबात नवीन पाहुण्याची चाहुल लागणार आहे. नवीन कामाची मोठी ऑफर मिळणार आहे.
मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी (Horoscope Today) शुभ ठरणार आहे. आज तुम्ही प्रसन्न राहाल. मात्र आज पत्नीच्या तब्येतीची काळजी तुम्हाला अस्वस्थ करू शकते.
कर्क : आज विचार करुन कामे करा. अती घाई करू नका. कामाबद्दल कुठलाही मोठा निर्णय घेऊन नका. वाहन चालवताना काळजी घ्या.
सिंह : आपल्या आरोग्यकडे लक्ष द्या. डॉक्टरांची पायरी चढावी लागणार आहे. व्यापार-व्यवसायात सहकाऱ्यांपासून सावध राहा, अन्यथा तुमचं काम बिघडणार.
कन्या : आज तुम्हाला व्यापार-व्यवसायात नुकसान सहन करावं लागू शकतं. काही मोठे काम हाताबाहेर जाणार आहे. आज तुम्ही कौटुंबिक मतभेदांमध्ये अडकू नका.
तूळ : आजचा दिवस तुमच्यासाठी (Horoscope Today) शुभ ठरणार आहे.आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करु शकता. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य लाभणार आहे. कुटुंबात शुभ कार्यक्रम होणार आहे. तुमच्या राशीमध्ये आज खरेदीचा योग आहे.
वृश्चिक : व्यापार-व्यवसायात आज तुम्हाला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळतात. आज तुम्ही काही मोठे काम सुरू केल्यास बाप्पाचा आशिर्वाद मिळेल. कार्याला यश मिळेल.
धनु : तुमची अडखळलेली कामे आज पूर्ण होतील. तुमच्यासाठी आजचा दिवस यशाचा ठरेल. व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. पण, बोलताना जरा नम्रपणा ठेवा.
मकर : आज तुम्हाला चांगली बातमी कानावर पडणार आहे. कुटुंबात शुभ कार्यक्रम होणार आहे. व्यापार-उद्योगात कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस आहे.
News title – Horoscope Today 28 feb
महत्वाच्या बातम्या-
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याचा मृत्यू!
बुमराहची एन्ट्री! स्टार खेळाडूला विश्रांती; अखेरच्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल
विराट कोहलीनंतर त्याचा मित्रही झाला ‘बाबा’, चिमुकल्या परीचं आगमन
आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात; प्रियकरासोबत घेणार सातफेरे
गाडी अडवली म्हणून अभिनेत्रीने होमगार्डचे कपडे फाडले, फोन हिसकावला; गुन्हा दाखल