उद्या होणार IPL 2024 हंगामाला सुरवात! पाहा 21 सामन्यांचे वेळापत्रक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Timetable : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 22 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत नवीन हंगामातील 21 सामन्यांचे वेळापत्रक जारी केले आहे. IPL 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळला जाईल जाणार आहे. या सीझनचा सलामीचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाणार आहे. उर्वरित सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहेत. दुहेरी-हेडरवर दिवसाचा सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल.

IPL 2024 Timetable : आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या 21 सामन्यांचं शेड्यूल!

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
दिनांक : 22 मार्च 2024
वेळ : रात्री 8 वाजता

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
दिनांक : 23 मार्च 2024
वेळ : दुपारी 3.30 वाजता

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
दिनांक : 23 मार्च 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
दिनांक : 24 मार्च 2024
वेळ : दुपारी 3.30 वाजता

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
दिनांक : 24 मार्च 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स
दिनांक : 25 मार्च 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स
दिनांक : 26 मार्च 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
दिनांक : 27 मार्च 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
दिनांक : 28 मार्च 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
दिनांक : 29 मार्च 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स
दिनांक : 30 मार्च 2024
वेळ :संध्याकाळी 7.30 वाजता

गुजरात टायटन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
दिनांक : 31 मार्च 2024
वेळ : दुपारी 3.30 वाजता

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
दिनांक : 31 मार्च 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स
दिनांक : 1 एप्रिल 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
दिनांक : 2 एप्रिल 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
दिनांक : 3 एप्रिल 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स
दिनांक : 4 एप्रिल 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
दिनांक : 5 एप्रिल 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
दिनांक : 6 एप्रिल 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स,
दिनांक : 7 एप्रिल 2024
वेळ : दुपारी 3.30 वाजता

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
दिनांक : 7 एप्रिल 2024
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

News Title : IPL 2024 Timetable

महत्त्वाच्या बातम्या –

महेंद्रसिंग धोनीने मारला आयकॉनिक ‘हेलिकॉप्टर शॉट’! व्हिडीओ व्हायरल

राज्यातील ‘या’ भागांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचाय? तर हे जबरदस्त फोन खरेदी करा

‘मिर्झापूर 3’ च्या पोस्टरवरून चाहते भडकले; नेमकं घडलं तरी काय?

अजित पवारांना मोठा झटका; एका ओळीचं पत्र लिहीत ‘या’ नेत्याने दिला राजीनामा