Karishma Kapoor च्या गौप्यस्फोटाने बॉलिवूड हादरलं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) दीर्घकाळ बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. एकीकडे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत यशाचे अनेक टप्पे गाठले, तर दुसरीकडे त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच अडचणींनी भरलेलं होतं.

करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) 2003 मध्ये दिल्लीतील व्यापारी संजय कपूरसोबत लग्न केलं. पण हा कदाचित त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय होता. 13 वर्षांनंतर 2016 मध्ये तिने संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला.

Karishma Kapoor चा मोठा गौप्यस्फोट

बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न करण्यापूर्वी करिश्मा कपूरने अभिषेक बच्चनसोबत साखरपडा केला होता, मात्र काही कारणांमुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. अभिषेकसोबतचे लग्न मोडल्यानंतर करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत लग्न केले.

करिश्मा कपूरने दिल्लीतील एका बिझनेसमनशी लग्न केले, त्यांचा 2003 मध्ये घटस्फोट झाला होता. लग्नानंतर दोघांमधील भांडणाच्या बातम्या अनेकदा चर्चेत राहिल्या. करिश्मासोबत लग्न केल्यानंतरही संजय कपूरचे त्याच्या माजी पत्नीसोबत संबंध होते, अशीही बातमी होती.

लग्नानंतर दोघांमध्ये एवढी भांडणे झाली की एकमेकांसोबत राहणं कठीण झालं होतं, परिणामी 13 वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.

करिश्माने तिच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की, सासूबाईंनी मला एक ड्रेस भेट दिला होता. पण मला तो फिट होत नसल्याने मी परिधान केला नाही. त्यावेळी संजय कपूर आईला म्हणाले,”तू तिला मारत का नाही. संजयच्या या बोलण्याने मी खूप हैराण झाले होते”.

हनीमूनला गेल्यावर संजयने मला त्याच्या मित्रांसोबत झोपायला सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट करिश्मा कपूरने केलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Article 370 वर निकाल देताना सरन्यायाधीश चंद्रचूड काय म्हणाले?

Article 370 | सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Dengue | काळजी घ्या! राज्यातून अत्यंत चिंताजनक माहिती समोर

Vidyut Jamwal | ‘या’ अभिनेत्याने शेअर केले जंगलातील न्यूड फोटो!