‘हसीना मला माझ्या…’; पत्नीबाबत मोहम्मद शमी पहिल्यांदाच बोलला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mohammad Shami | टीम इंडियाचा खेळाडू मोहम्मद शमी (Mohammad Shami) वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. शमीच्या वैवाहिक आयुष्यात बरीच वादळं आली. गेल्या 6 वर्षांपासून ते वेगळे राहत आहेत. देशातच नाहीतर जगभरामध्ये त्याची चर्चा आहे. शमीच्या पत्नीनं शमीवर अनेक आरोप केले होते. यामुळे याचा परिणाम त्याच्या करिअरवर झाला. दरम्यान अनेक वर्षांपासून तो आपल्या पोटच्या मुलीला भेटला नसल्यानं शमीने हळहळ व्यक्त केली आहे.

मोहम्मद शमी (Mohammad Shami) हा खेळाडू सध्या क्रिकेटपासून दूर आहे. विश्वचषकानंतर त्याला दुखापत झाली होती सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अनेक वर्षांपासून आपली पत्नी आणि आपल्या लेकीला भेटू शकला नाही. यामुळे तो भावूक झाला आहे. एका कार्यक्रमामध्ये त्यानं पत्नी हसीन जहाँ आपल्या लेकीला भेटू देत नसल्याचं वक्तव्य केलं आणि शमी भावूक झाला आहे.

काय म्हणाला मोहम्मद शमी?

एका कार्यक्रमामध्ये मोहम्मद शमीला त्याची मुलगी आयराबद्दल विचारण्यात आलं आहे. त्यावेळी तो भावूक होऊन म्हणाला, मी तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो. पण पत्नी हसीना मला भेटू दिलं नाही. मी माझ्या मुलीली खूप मिस करतो, असं शमी म्हणाले आहेत.

2018 ला शमीच्या पत्नीनं शमीवर अनेक आरोप लावले होते. याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला होता. त्यानंतर ती शमीपासून वेगळी झाली होती. हा वाद सध्या कोर्टात सुरू आहे. शमीची मुलगी आयरा सध्या हसीन जहाँसोबत राहत आहे. शमीला तिची खूप आठवण येत असून तो आपल्या लोकीपासून लांब आहे.

करिअर धोक्यात

शमी आणि हसीनामध्ये वाद होऊ लागले होते. यावेळी हसीनाने वेगळं राहणं पसंद केलं होतं. शमीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार केला होता. आता सर्व संपलं असं त्याला वाचत होतं. याचा परिणाम हा क्रिकेटवर होताना दिसत होता. शमीचं करिअर धोक्यात आलं असतं. मात्र शमीच्या आयुष्यामध्ये 2023 हा विश्वचषक टर्निंग पाँईंट ठरला आहे.

2023 विश्वचषक टर्निंग पाँईंट, अर्जुन पुरस्कारानं गौरव

2023 विश्वचषक हा मोहम्मद शमीसाठी टर्निंग पाँईंट ठरला आहे. या विश्वचषकाच्या काही शिल्लक सामन्यात शमीला खेळण्याची संधी मिळाली. हार्दिक पांड्याला दुखापत झाली आणि त्याऐवजी शमीला संधी देण्यात आली. शमीनं या संधीचं सोनं केलं आहे. 7 सामन्यांमध्ये 24 गडी बाद केले. त्यानंतर त्याला काही दिवसांआधी अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

News Title – Mohammad Shami miss His Douhgter

महत्त्वाच्या बातम्या

“लोक फक्त यश मिळाल्यावर आपल्यासोबत असतात पण…”, बुमराहनं व्यक्ती केली खदखद

बेरोजगारीवरून काँग्रेसची टीका; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट आकडेवारीच सांगितली!

आज मी आणखीच श्रीमंत झालो; 12th नापास IPS अधिकाऱ्याच्या भेटीने आनंद महिंद्रा भारावले

पूनम पांडेवर सरकार मोठी जबाबदारी सोपवणार? आरोग्य मंत्रालयाने दिली अपडेट

पंतप्रधान मोदींचे एक भाषण आणि सरकारी शेअर्स सुसाट; 24 लाख कोटींची कमाई