विकासकामांचा गिरीशभाऊंचा ध्यास
पुणे | लोकप्रतिनिधी म्हणून श्री. गिरीश बापट यांनी पुणे शहराच्या विकासासाठी अनेक कामे केली. लोकांसाठी त्यांनी अनेक प्रकल्प आणले. प्रकल्पांची फक्त घोषणा न करता, ही कामे पूर्णत्वास कशी जातील त्याचप्रमाणे कामाचा दर्जाही चांगला कसा राहील यासाठी…