एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये भारतीयांचा आकडा थक्क करणारा!
नवी दिल्ली | विवाहानंतर पुरुष किंवा स्त्री जोडीदाराशिवाय इतर कोणावर प्रेम करणं, भावनिक किंवा मानसिक संबंध ठेवणं ज्याला आपण विवाहबाह्य संबंध अर्थात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर (Extramarital affair) म्हणतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण यासाठी…