पोलार्ड आणि टीम डेव्हिड यांच्यावर मोठी कारवाई, भरावा लागणार ‘इतका’ दंड

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Indians। आयपीएल 2024 चा हंगाम सुरू आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक घटना घडत आहेत. मुंबई इंडियन्स विरूद्ध किंग्ज पंजाब सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला स्लो ओव्हर रेटचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला आयपीएलच्या नियमानुसार 12 लाखांचा दंड भरावा लागला. त्यानंतर त्याच सामन्यात आणखी दोन खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे. (Mumbai Indians)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा माजी खेळाडू कायरन पोलार्ड आणि टीम डेव्हिडवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये त्यांनी DRS बद्दल खुणवाखूणवी केली. त्यामुळे पोलार्ड आणि टीम डेव्हिडीवर कारवाई करण्यात आली. यामुळे आता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघावर कारवाई होताना दिसत आहे. (Mumbai Indians)

मुंबई इंडियन्स विरूद्ध किंग्ज पंजाब सामन्यात मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव हा फलंदाजी करत होता. त्यावेळी वाईट चेंडूवरून सूर्याला डगमध्ये बसलेल्या पोलार्ड आणि टीम डेव्हिडने DRS घेण्याची खुणवाखूणवी केली. गोलंदाजाने टाकलेला चेंडू हा वाईड असल्याचं डगमध्ये बसलेल्या खेळाडूंना जाणवलं. त्यावेळी पंचांनी चेंडू वाईड घोषित न केल्याने पोलार्ड आणि टीम डेव्हिडने सूर्याला DRS घेण्यासाठी सांगितलं. त्यांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

नेमकं काय होतं व्हिडीओत?

सुर्याविरोधात किंग्ज पंजाबचा अर्शदीप सिंह हा गोलंदाजीच्या भोवल्यावर होता. तेव्हा पंचांनी काहीच निर्णय घेतला नाही. डगआऊटमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी वाईड असल्याचं सांगितलं. मात्र सूर्याचं याकडे लक्ष नव्हतं. त्यामुळे प्रशिक्षकांनी टीम डेव्हिडला वाईड चेंडू सूचित करण्यासाठी सूर्याला सूचित करण्यास सांगितलं. य़ा घडलेल्या प्रकाराबाबत पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरन यांनी पंचांकडे तक्रार केली. त्यावेळी पंचांनी याबाबत तिसऱ्या दाद मागितली. तेव्हा घडलेला प्रकार उघडकीस आला.

काय सांगतो आयपीएलचा नियम?

आयपीएलच्या नियमानुसार मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंनीच DRS घ्यावा. मैदानाबहेर बसलेल्या खेळाडूने DRS घेणं हे आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन आहे. दोघांनाही त्यांच्या सामन्यातील फीमधून 20 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

News Title – Mumbai Indians Batting Coach Pollard And Batsmen Tim David Break IPL Rules During Match

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील ‘तो’ गुन्हा अखेर मागे, राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

“महाराष्ट्राचा महानालायक कोण?, अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे पहिले येतील”

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात